Monthly Archives: फेब्रुवारी 2007

बुश वर ना खूष

कां कुणास ठाऊक, प्रो.देसाई नेहमी प्रमाणे तळ्यावर नव्ह्ते आले.
मी चवकशीसाठी घरी गेलो होतो.मला चहा घेण्यासाठी बसवून TV चालू करीत म्हणाले ” तुमचे कांहिही मत असो सामंत ह्या प्रे.बूश बद्दल माझे मत आता बदलू लागले आहे,त्याला कवितेतून कळवा माझे मत की मी त्याच्या वर नाखूष आहे.
त्यावरून ही कविता सुचली.
मेरी ख्रिस्मस
हे जॊर्ज डब्ल्यू बूश
मी तर आहे तुझ्यावर नाखूष
केलास तूं [...]

कढी,सार,ताक असात तां

कढी,सार,ताक असात तां (असेल ते)
आईला नेहमी काळजी वाटायची की तिसरया भातावर काय वाढायचे?ताक ,कढी की सार?त्याचे असे झाले की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड,  थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं. त्यानंतर दुसरया भातावर आमटी आणि तीसरया भातावर कधी ताक तर कधी ताकाची कढी तर कधी सार (सोलाची कढी)असायची
“आई ताक वाढ”असे दाजीने म्हटल्यावर “आज मी ताकाची कढी [...]