सातव्या महिन्यावर आईची ओटी
भरतात (ज्याला बेबी शॉवर म्हणतात)
त्यावेळी त्या उदरातल्या बाळाला
आईचा आनंद पाहून काय संदेश
द्यायचा आहे ते ह्या कवितेत सांगितले आहे
तुझ्या उदरातून
पाहिला मी
आई,तुझा
आनंदाचा सोहळा
जरी पुर्ण
काळोख होता
इकडे सगळा
येइन मी प्रकाशात
जेव्हां
पुनश्च पाहीन मी
तुझा आणि माझा
अत्यानंद आगळा
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोर्निया)
मार्च २००८
- नोव्हेंबर 2009 (11)
- ऑक्टोबर 2009 (14)
- सप्टेंबर 2009 (9)
- ऑगस्ट 2009 (12)
- जुलै 2009 (14)
- जून 2009 (15)
- मे 2009 (16)
- एप्रिल 2009 (15)
- मार्च 2009 (15)
- फेब्रुवारी 2009 (13)
- जानेवारी 2009 (16)
- डिसेंबर 2008 (15)
- नोव्हेंबर 2008 (14)
- ऑक्टोबर 2008 (16)
- सप्टेंबर 2008 (15)
- ऑगस्ट 2008 (17)
- जुलै 2008 (19)
- जून 2008 (23)
- मे 2008 (19)
- एप्रिल 2008 (24)
- मार्च 2008 (18)
- फेब्रुवारी 2008 (16)
- जानेवारी 2008 (18)
- डिसेंबर 2007 (14)
- नोव्हेंबर 2007 (16)
- ऑक्टोबर 2007 (11)
- सप्टेंबर 2007 (5)
- ऑगस्ट 2007 (5)
- जुलै 2007 (9)
- जून 2007 (10)
- मे 2007 (7)
- एप्रिल 2007 (4)
- मार्च 2007 (27)
- फेब्रुवारी 2007 (2)
- जानेवारी 2007 (8)
-
Blog Stats
- 47,875 hits
-
Top Clicks
-
Top Posts
-
नुकतेच प्रकाशित केलेल्या रचना
categories
- अनुवादीत (148)
- आई विषयी (8)
- कविता (44)
- कवितेतून विचार (20)
- गम्मत (13)
- गोष्ट (25)
- चर्चा (9)
- चिंतन (15)
- टिका (2)
- प्रश्नोत्तरे (1)
- भाषण (2)
- लेख (144)
- वर्णन (4)
- विचार (32)
- विडंबन (2)
- व्यक्ती आणि वल्ली (11)
- श्रद्धांजली (1)
पृष्ठे
Marathi vishva blog
Blogadda
Blogwani
-
ताज्या प्रतिक्रिया
akhiljoshi on काय झाले तदनंतर नसे ठाऊक … shrikrishnasamant on खऱ्या यशाची व्याख्या. prashant patil on खऱ्या यशाची व्याख्या. shrikrishnasamant on मला निस्तब्धता का आवडते. shrikrishnasamant on खऱ्या यशाची व्याख्या. shrikrishnasamant on “माझी आई हाच माझा व… Abhishek Mule on मला निस्तब्धता का आवडते. dharmendra on खऱ्या यशाची व्याख्या. PRIYA PARDESHI on “माझी आई हाच माझा व… shrikrishnasamant on खऱ्या यशाची व्याख्या. shrikrishnasamant on सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आण… Hanumant shinde on सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आण… Hanumant shinde on खऱ्या यशाची व्याख्या. sagarkobal on आई..! तुझी, आ..ठ..व..ण ये… shrikrishnasamant on अज्ञात असण्यातली क्षमता. feed
