जगणे कठीण झाले
ते तुझ्या कारणे झाले
दुःखाची आवड वाढली
मग समजावे प्रीती झाली
हळू हळू मन डुले
धुंदित अपुल्या ते बोले
नयनी काजळ जमले
मग समजावे प्रेम जहाले
रात्री नाचती गाती
तारे पावा वाजवीती
मेघ मस्तीने झुमती
मग समजावे झाली प्रीती
अकारणे कंगणे खणखणती
छ्न छ्न छन छन घुंघुर वाजती
प्याले नयनाचे खणखणती
मग समजावे माझी प्रीती तुजवरती
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
मार्च २००८
- डिसेंबर 2009 (2)
- नोव्हेंबर 2009 (14)
- ऑक्टोबर 2009 (14)
- सप्टेंबर 2009 (9)
- ऑगस्ट 2009 (12)
- जुलै 2009 (14)
- जून 2009 (15)
- मे 2009 (16)
- एप्रिल 2009 (15)
- मार्च 2009 (15)
- फेब्रुवारी 2009 (13)
- जानेवारी 2009 (16)
- डिसेंबर 2008 (15)
- नोव्हेंबर 2008 (14)
- ऑक्टोबर 2008 (16)
- सप्टेंबर 2008 (15)
- ऑगस्ट 2008 (17)
- जुलै 2008 (19)
- जून 2008 (23)
- मे 2008 (19)
- एप्रिल 2008 (24)
- मार्च 2008 (18)
- फेब्रुवारी 2008 (16)
- जानेवारी 2008 (18)
- डिसेंबर 2007 (14)
- नोव्हेंबर 2007 (16)
- ऑक्टोबर 2007 (11)
- सप्टेंबर 2007 (5)
- ऑगस्ट 2007 (5)
- जुलै 2007 (9)
- जून 2007 (10)
- मे 2007 (7)
- एप्रिल 2007 (4)
- मार्च 2007 (27)
- फेब्रुवारी 2007 (2)
- जानेवारी 2007 (8)
-
Blog Stats
- 48,861 hits
-
Top Clicks
-
Top Posts
- प्रतीरोध-क्षमता ही हृष्ट-पुष्ट होण्यापलिकडची बाब आहे.
- सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.
- "माझी आई हाच माझा विश्वास."
- मन बहकल्यावरी सांभाळू कसे
- सामान्य माणूस असामान्य गोष्टी करतो तेव्हा.....
- माझ्या बद्दल थोडं
- आईविना भिकारी
- अळूची भाजी खाऊन वाचलो तर........
- विष प्राशन केले तीने दवा समजूनी
- " त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."
-
नुकतेच प्रकाशित केलेल्या रचना
categories
- अनुवादीत (150)
- आई विषयी (8)
- कविता (44)
- कवितेतून विचार (20)
- गम्मत (13)
- गोष्ट (25)
- चर्चा (10)
- चिंतन (15)
- टिका (2)
- प्रश्नोत्तरे (1)
- भाषण (2)
- लेख (146)
- वर्णन (4)
- विचार (32)
- विडंबन (2)
- व्यक्ती आणि वल्ली (11)
- श्रद्धांजली (1)
पृष्ठे
Marathi vishva blog
Blogadda
Blogwani
-
ताज्या प्रतिक्रिया
feed
