Daily Archives: जानेवारी 9, 2012

ती पण मुलंच आहेत.

“माझ्या कानाजवळ त्याचा श्वास-उश्वास ऐकून,त्याच्या प्रत्येक हालचाली पाहून मंत्रमुग्ध होऊन मी जागंच रहाण्याच्या प्रयत्नात होते.” कोदेवकीलांच्या घरी सर्वच वकीलीपेशात लागले होते.कोदे स्वतः,त्यांची दोन मुलगे,एक मुलगी आणि आता त्यांची मोठी सून सर्वच वकील होती. कोद्यांची मोठी सून म्हणजेच मुणाल माझ्या परिचयाची होती.तिच्यामुळेच माझी कोदे कुटूंबाशी ओळख झाली. मृणालचं लग्न होऊन झाली असतील पाचएक वर्षं.तिला आता दोन [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.