Daily Archives: जानेवारी 12, 2012

आजोबांची ती आरामखुर्ची

“म्हणूनच मी म्हणतो, सर्वांनीच “त्या गोष्टीची” दुसरी बाजू शोधून पहाण्याचं धाडस करून पहावं मग “ती गोष्ट” काही का असेना.” एकदा मी राजेन्द्राला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो.घरात राजेन्द्र नव्हता.त्याच्या पत्नीने माझ्या हातात वर्तमान पत्र देऊन ती मला म्हणाली, “ते केस कापायला सलुनात गेले आहेत.इतक्यात येतील तोवर तुम्ही हॉलमधे पेपर वाचत बसा.मी तुमच्यासाठी गरम ताजा चहा [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.