Daily Archives: जानेवारी 15, 2012

सौन्दर्याची निवड.

“सौन्दर्य आपल्या अवतीभोवती असतं आपण निवड करून ते शोधलं पाहिजे.” माधव आपल्या आईवडीलांबरोबर लहानपणी पार्ल्याला रहायचा. नंतर काही वर्षानी ती जाग सोडून ते शहरात रहायला आले.आमचे शेजारी झाले. जुन्या आठवणी येऊन माधव आपल्या पार्ल्याच्या घराबद्दल त्या दिवशी सांगत होता. मला म्हणाला, “सौन्दर्याचं संभाव्य आपल्या अवतीभोवती जसं असतं तसंच संभावनात असलेलं सौन्दर्यही आपल्या अवतीभोवती असतं.ह्या तथ्यात [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.