Daily Archives: जानेवारी 18, 2012

दोन हृदयं.

“किती व्यवस्थीतपणे माझ्या आजोबांनी माझी समजूत घातली.” दिनकर बालचिकित्सा तज्ञ आहे.त्याचे आजोबा अलीकडेच गेले. दिनकरचं आजोबावर खूप प्रेम होतं.मला तो नेहमीच आजोबांच्या गप्पा सांगायचा. ह्या भेटीत तो मला त्याच्या लहानपणी आपल्या आजोबांशी केलेल्या एका चर्चेची आठवण काढून सांगत होता. मला म्हणाला, “माझे आजोबा निवृत्त झाल्यावर आपल्या जुन्या घरी कोकणात येऊन राहिले.शाळेला सुट्टी असताना कधी कधी [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.