Daily Archives: जानेवारी 28, 2012

मासा गळाला लागेतोपर्यंत.

“मासे पकडणार्‍या कोळ्याला गळाला ओढ लागेपर्यंत इतर गोष्टीचं चिंतन करायला वेळ सापडतो तसंच काहीसं माझं झालं आहे.” आज मी प्रो.देसायाना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो.डिसेंबरचा महिना म्हणजे थंडीचा उच्चांक.तळ्यावर जाऊन गप्पा करण्याचे विचारसुद्धा मनात येणं कठीण आहे. मला पाहून भाऊसाहेब फारच खूश झाले. मला म्हणाले, “माझ्या मनात तुम्हाला सांगण्यासारखं काहीतरी सतत घोटत होतं. मी तरी [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.