मायबाप वाचकहो,
आज मी ७९ वर्षाचा झालो.काल माझ्या डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रकिया यशस्वी झाली.आज माझ्या जन्मदिवशी माझ्या डोळ्यावरची पट्टी डॉक्टरानी काढून मला नवीन दृष्टी दिली.उर्वरीत आयुष्यासाठी माझ्या ह्या जन्मदिवशी मला मिळालेली ही एक अमुल्य गीफ्टच समजायला हवी. डॉकटरानी थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगीतलं आहे.तेव्हा भेटू विश्रांती नंतर.तोपर्यंत माझी आठवण काढून ८०० वर लिहिलेल्या पोस्टची वाचनं जरूर करा.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

9 Comments
आपल्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले हार्दिक अभिष्टचिंतन. लवकर बरे व्हा आणि पुनश्च ब्लॉग लेखन सुरू करा. आमच्या maitri2012.wordpress.com या ब्लॉगला भेट देण्यास विसरू नका.
मंगेश नाबर, यशवंत कर्णिक, अवधूत परळकर, मंदार मोडक.
काका,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लवकर बरे व्हा..
महेंद्रजी,
आपल्या शुभेच्छाबद्दल आभार
तुम्हाला वाढदिवसाच्या आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. तुमच्या पोस्ट चे वाचन चालू ठेवूच …
आम्ही सर्व वाचक तुमची वाट बघत आहोत तुमचे परत अनुभवाचे बोल ऐकायला …
संजीवनी,
शुभेच्छाबद्दल आभार.नक्कीच परत येईन.
प्रतिक्रिया द्यायला उशीरच झाला खूप
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक (belated ) शुभेच्छा.
आपले लेख आता लवकरच मिळतील वाचायला
अमोल,
शुभेच्छाबद्दल आभार.
अर्र्रे वा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि लवकर बरे होऊन या. आम्ही आपल्या पोष्ट वाचत असतोच.
डॉ.दिलीपजी,
शुभेच्छाबद्दल आभार.