Author Archives:

होकाल( नवरी)

  मला वाटतं विसाव्या शतकातल्या पूर्वार्धातली ही परिस्थिती असावी. कोकणातून मुंबईला नोकरीसाठी जाणार्‍या व्यक्तिबद्दल कोकणातल्या इतराना त्यावेळी थोडा कमीपणाच वाटायचा.स्वतःची शेती असून,त्यात चांगली कमाई होत असताना मुंबईत जाऊन गिरणीत चाकरमान्याचं काम करण्यात काय विशेष आहे? उलट ह्याला दळभद्रीपणाच म्हणावा लागेल अशी समजुतकरून घेऊन कोकणी माणूस त्या चाकरमान्याची अप्रत्यक्षपणे अवहेलनाच करायचा.जग बदलत चाललं आहे.बदल होत रहावा.त्यातून [...]

बाठा चोखून खपेल का?

रघूनाथला जाऊन आज एक वर्ष झालं.आज त्याची आठवण आली.आंब्याच्या राजाचीपण आठवण आली.हापूस आंबे बाजारात यायला लागले असतील.रघूनाथ हे जग सोडून जाण्यापूर्वी माझ्या घरी आंबे खायला आला होता.त्याला मी त्यावेळी म्हणालो होतो. “तुझ्यापासून आंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.” ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले.सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच [...]

सरतेशेवटी

े सुगंध त्याचा दरवळलाउजळूनी जुन्या आठवणीपाकळ्यावरचे ते थेंब दवांचेआणिती डोळ्यात पाणी सरतेशेवटी माझी पत्नी सुधार सेंटरवरून गेल्या आठवड्यात घरी परत आली.घरातल्या सर्व कुटूंबियाना,मित्र मंडळीना खूप आनंद झाला.तिच्या पायाची सूज कमी होण्याची औषधं देऊन,सर्वांगाला,विशेषतः पायाना योग्य तो भरपूर व्यायाम देऊन तिला वॉकरवर चालण्याईतपत तयारीकरून डिसचार्ज देण्यात आला. घरी आल्यानंतर यापुढे दोन महिने एका केअरटेकर कंपनीचे ओ.टी(ऑक्युपेशन [...]

हिच खरी समस्या असे जीवनाची

    सांजवेळी आली आठव सजणाचीहिच खरी समस्या असे जीवनाची ओठावरती ढंग आणिला हास्याचा विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा अचानक हे काय झालेचेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा केला अहंभाव दूर असताना ठेविले दूर अंतरातून सजणालाकरूनी यत्न विसरले विषादालापरी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला सांजवेळी आली आठव सजणाचीहिच खरी समस्या असे जीवनाची   श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे [...]

ग्वाही

  त्या दिवशी सेंट्रल रेल्वेचा संध्याकाळच्या वेळी काहीतरी घोटाळा झाला होता.प्रथम गाड्या अर्धातास लेट चालत आहेत अशी अनौन्समेंट झाली आणि नंतर काही अनौन्समेंटच होईना.सीएसटी-व्हीटी-स्टेशनात शिरतानाच मी आत गर्दी पाहून अंदाज केला होता की काहीतरी गडबड आहे. मला माझ्या मेहुणीच्या घरी ठाण्याला जायचं होतं.थोडा वेळ विचार केला आणि जरा जवळच्या बाकावर बसावं म्हणून बसायला गेलो तर [...]

त्या मेघासम तू भासते.

  राहून सामील सर्वांमद्धेराहशी तू नामा वेगळीकेवळ माझ्याशीच नसूनराहशी स्वतःशीही आगळी मान उंचावून नजर उठते कुणासाठीही झुकत नसतेनासिकेतून श्वसन वाढतेकुणासाठी अडत नसतेकाही केल्या जो थांबत नाहीत्या वार्‍यासम तू भासते केशपाश तुझा लहरत राहीपदरा आड तो छपला जाईओठ तुझे हलकेच थरथरतीदाता खाली दबले जातीकोसळेल वाटूनी जो बरसत नाहीत्या मेघासम तू भासते   श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे [...]

सिनेस्थेसीया नावाची व्याधी

  “फुलबागेत न फुललेलंमी एक क्षुल्लक फूल आहे.” विश्राम मेढेकर माझा जूना शाळकरी मित्र.मला आठवतं तो लहानपणापासून छान कविता लिहायचा.त्याला शाळेत कवी विश्राम म्हणूनच संभोदायचे.अलीकडेच मी त्याला दादर स्टेशनवर भेटलो होतो.गर्दीतच त्याने मला हाक मारली.तो चर्चगेटवरून येणार्‍या गाडीतून उतरला होता.मला म्हणाला,“चल आपण बरेच दिवसानी भेटलो आहो, मामा काण्यांचा बटाटावडा खायला जाऊया.खूप दिवसानी भेटलास जरा लहानपणाच्या [...]

“मला पुनर्जीवी करू नका”

  माझ्या पत्नीला बरं नाही आणि ती सध्या सुधार सेंटरवर ट्रिटमेन्ट घेत आहे हे प्रो.देसायांना कुणीतरी सांगीतलं.गेल्या विक-एन्डला ते माझ्या घरी आले होते.प्रो.नेरूरकरही त्यांच्याबरोबर आले होते.तिच्या आजाराची सर्व चौकशी करून झाल्यावर ह्या वयावरच्या समस्येविषयी चर्चा करीत असताना भाऊसाहेब मला आपल्या शेजार्‍याची गोष्ट सांगत होते. त्यासाठीच ते हॉस्पिटलात परत जायला तयार नव्हते.“यापुढे मी जरका पुन्हा पडलो [...]

बंद दरवाजा

  “केल्याने होते रे!अन,पाहिल्याने समजते रे!” मला नेहमीच वाटत असतं की,“प्रत्येक दरवाजा जो बंद केला जातो त्याचवेळी दुसरा कुठलातरी दरवाजा उघडला जात असावा”,असा एक वाकप्रचार असायला हवा. पुनर्सुधार सेंटरवर आल्यानंतर अनेक पेशंटना पाहून माझ्या मनात जो विचार आला तो विचार एक वाकप्रचार म्हणून ह्या वयस्कर झालेल्या आणि अपंग झालेल्या लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा वापरला जावा [...]

अंतरातल्या नाना कळा…११

  “जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामीलजाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफील” आज सकाळीच मी सुधार सेंटरवर आलो.आज पत्नीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मिटिंग घेतली जाणार होती.मुलांनी आपल्या दुपारच्या सुट्टीत मिटिंगसाठी सेंटरवर यायचं ठरवलं होतं.आम्ही दोघं आणि आमची मुलं आणि सेंटरकडून सोशल वर्कर,फि.थे.चा एक्सपर्ट आणि नर्सिंगची हेड असे सर्व जमलो होतो. सोशल वर्कर बाईने [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.