Monthly Archives: एप्रिल 2007

सातवा महिना

 सातव्या महिन्यावर आईची ओटी भरतात (ज्याला बेबी शॉवर म्हणतात) त्यावेळी त्या उदरातल्या बाळाला आईचा आनंद पाहून काय संदेश द्यायचा आहे ते ह्या कवितेत सांगितले आहे तुझ्या उदरातून  पाहिला मी आई,तुझा आनंदाचा सोहळा जरी पुर्ण काळोख होता इकडे सगळा येइन मी प्रकाशात जेव्हां पुनश्च पाहीन मी तुझा आणि माझा अत्यानंद आगळा          श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे […]

सुनामी

सुनामीने केलेला हाःहाःकार ऐकून मन स्थब्द झाले. निसर्गाचा कोप कुठल्या थराला जाऊ शकतो हा वास्तववाद पाहून सत्य किती भयंकर असू शकते ह्याचा विचार पण करवत नाही.समुद्राला “समुद्र देवाता”म्हणणे किती हास्यास्पद असू शकते? पण निसर्गापुढे कुणाचे काय चालणार? मग एक विचार नकळत मनःशान्ती देऊन गेला.शंभर वर्षानी असाच हाःहाःकार पहायला मी तरी जीवंत नसणार.ह्या कल्पनेतून ही कविता […]

वसुली

शरिराला आपण बरेच वेळा “कसले काय? ”  समजून ( टेकन फॉर ग्रॅंटेड समजून ) नकळत त्या शरिरावर अत्याचार करीत असतो.परिणाम ज्याचे त्याला भोगावे लागतात.समजून उमजून हे असं होतच असतं.त्याची केव्हा उमज होणार? वसुली आपण करतो वेळेची वसुली वेळच करते आपुली वसुली घेतो श्रम विसरुनी विश्रांती करते वेळ वसुली विश्रांतीची श्रम आणि विश्रांतीचा हा लपंडाव करितो […]

जिवन खरोखरच सुंदर आहे.

देवाशी सुसंवाद माय बोलीतून (अनुवादीत) “जिवन खरोख्ररच सुंदर आहे” कृष्ण आणि अर्जुना मधे झालेला संवाद पार्था, तू काही म्हणालास का? होय गोविंदा, मला तुला हे विचारायचे आहे की मी कामात व्यग्र असतो  तश्या किड्मुंग्या पण कामात व्यग्र असतात,मग दोघांच्या कामात फरक  तरी काय? ह्या कामामुळे माझी पुरे आयुष्य गुंतून रहाते. अर्जुना, काम तुला व्यग्र ठेवते,ते […]