Daily Archives: मे 18, 2007

अमेरिकन आई बाप

आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा. पण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं. “काय भाऊसाहेब आज विषेश काय?” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले. मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते […]