Daily Archives: मे 20, 2007

तड्जोड

प्रो.देसायांना कळून चुकले होते की आयुष्यात शांती मिळवीण्यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते. कर्तव्य आणि भावना या मधला फरक वेळोवेळी समजून घ्यावा लागतो.आपले आणि परके या मधला फरक वेळेवर लक्षात आला नाही तर मनःस्ताप होवू शकतो.स्वतःच्या मनाची समजूत करून घेताना देसायाना काय वाटले ते खालील कवितेत सांगितले आहे. कवितेचे शिर्षक आहे तडजोड रे मना समज लवकरी […]