Daily Archives: मे 25, 2007

अकरा वर्षाची तानुली

अकरावी तानुली तानुली ,गुगुली,मुमुली गोल चेहऱ्याची सुन्दर दिसणारी बाहूली उपजतच समजूतदार असलेली लहान थोरास आणि मित्र मंडळीना आवडलेली झाडे ,फळे आणि फुले पक्षी आणि फुलपाखरे पाहून रमून गेलेली अकरावे संपून बाराव्या वर्ष्यात गेलेली दीर्घायुषी झालेली आजा आजीने लाडावलेली तानुली आजच आज्याच्या स्वपनात आली आणि ही कविता जन्मली. श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) Advertisements