Daily Archives: मे 31, 2007

नातवंडं आणि आजी/आजोबा

नमस्कार मंडळी , आपले विचार प्रभावी करता यावे असतील तर कवितेसारखे उत्तम माध्यम नसावे असे मला वाटतं. तेव्हां ह्या कवितेच्या दोन ओळीने मी सुरवात करतो. “जेथे आजीआजोबा वसती तेथे नातवन्डे आनंदे बागडती” आजीआजोबा आणि नातवंड जेव्हा एकेठिकाणी रहातात तेव्हां त्यातली मजा त्याना अनुभावानेच समजते.मी माझं बालपण आठवूनच म्हणतोय आता, त्यात काही फायदे आणि तोटे आहेत […]