खऱ्या यशाची व्याख्या.

खऱ्या यशाची व्याख्या  

यशस्वी होणे म्हणजे स्वतःचे उद्देश साध्य करणे.
हंसत राहणे
खूप प्रेम करणे
विद्वानाकडून आदर प्राप्त करणे
लहानांकडून प्रेम संपादन करणे
प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणे.
खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणे
सौंदऱ्याची स्तुती करणे.
इतरा मधले चांगले तेव्हडेच पहाणे.
“मीपणा” सोडून देणे
उत्साही राहून हंसणे,गाणे , खिदळणे
आणि
शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास
घेऊ शकला याची जाणीव होणे
म्हणजेच माझ्या मते
यशस्वी होणे

        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

6 Comments

 1. Hanumant shinde
  Posted नोव्हेंबर 18, 2009 at 1:53 सकाळी | Permalink

  khup chan lekh aahe…….

 2. dharmendra
  Posted नोव्हेंबर 19, 2009 at 8:53 सकाळी | Permalink

  good very good pil mob numbers

 3. prashant patil
  Posted नोव्हेंबर 21, 2009 at 2:36 सकाळी | Permalink

  nic site


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: