Daily Archives: जानेवारी 2, 2008

कुणाचा आहे हा ईशारा

कुणाचा आहे हा इशारा जात आहे पुढे पुढे ही धरती जात आहे पुढे पुढे हे गगन होत आहे काय ह्या जगताला कुणाचा आहे हा इशारा जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या कोण आहे हिचा नावाडी न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र कुणाचा आहे हा इशारा हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा न […]