Daily Archives: जानेवारी 3, 2008

थांबेना कुणी थांबूनी कुणासाठी

थांबेना कुणी थांबूनी कुणासाठी नको राहूस हळवी एव्हडी सौजन्य शोभते मर्यादा जेव्हडी होवून हळवी जावूनी सीमे पलिकडे घालीशी स्वतःला शिक्षेचे कडे भार तुझ्या अंगाचा न पेले तुला भार जीवनाचा पेलशी कसा हवेची झुळुक करी अस्थीर तुला तुफान असता करीशी संभाळ कसा सदैव नसतो मार्गी फुलांचा सडा मार्ग काट्यांचाही येतो पायतळा जमाना बदले बदल तू जीवना […]