Daily Archives: जानेवारी 9, 2008

प्रेमी देती लुटू असलेला खजिना

प्रेमी देती लुटू असलेला खजिना प्रेम करीतो यास्तव देती लोक सजा नादान हे घालती फुंकर ठिणगीवर देवूनी हवा देती बहूत वचने हे दिवाणे प्राण राहो ना जावो पुरे करीती आपुले सांगणे तोला हवे तर मनाला घेवूनी दौलतीचा तराजू प्रीतीशी प्रीतीच्या धाग्याला घेवूनी एकमेका शिवू तख्त कसले कसला रत्नदागिना प्रेमी देती लुटू असलेला खजिना वचन घेतले […]