Daily Archives: जानेवारी 12, 2008

मिळाले सांग काय तुला?

मिळाले सांग काय तुला? मनाला नाराज करूनी पस्तावले मी प्रीत करूनी लुटून माझी प्रीत मिळाले सांग काय तुला वसूनी कुणाच्याही मनी का येशी माझ्या मनी जावूनी कुणाच्याही मैफिलीला मैफिली माझ्या का येशी ठेवूनी माझ्या मनाला दिलीस ठोकर प्रीतीला सहारा मला देवून बसलास नजर फिरवून कसे समजावू मी मला आकांक्षा मिळाल्या धुळीला हंसणारे माझे नयन करीती […]