Daily Archives: जानेवारी 17, 2008

तुझ्याच प्रीतीसाठी

तुझ्याच प्रीतीसाठी हरवून बसलो मी सर्वस्व माझे तुझ्याच प्रीतीसाठी का सोडीले तुझ्या प्रीतीने मला दारो दारी भटकण्यासाठी आंसवे नयनातली नाही ओघळली विचार मनातले नाही बोलले छपवूनी मनात ते मी फिरतो घुटकर मरण्यासाठी तुझ्याच प्रीतीसाठी झालीस ज्याची राहशी त्याची लख लाख लाभो तुला प्रीतीची थबकट माझी दुःखी चीतेवरी जीवंत जळण्यासाठी तुझ्याच प्रीतीसाठी         श्रीकृष्ण सामंत (स्यान […]