Daily Archives: जानेवारी 18, 2008

नसे कठीण काही निश्चया पुढे

नसे कठीण काही निश्चया पुढे नको करू पर्वा माझ्या मनाची घे आहुति हवी तर माझ्या प्राणाची ऐकावीस फक्त एकदाच माझी कहाणी लागेल सामील व्हावे तुला ही लोकयात्रा पुन्हा पुन्हा होईल ओळख माझी खरी निरखून खरा खरा गुन्हा मित्रांना मैत्रिचा नसुदेत अभिमान घ्यावा कसा तरी परक्यांचा अहसान गगन हवे तर धरतीवर कोसळून पडे नसे कठीण काही […]