Daily Archives: जानेवारी 21, 2008

रुदन तू का करावे

रुदन तू का करावे कथीली मी माझी कहाणी परी तुझे नयन का ओले बेतले संकट माझ्या मनी परी तुझे नयन का भिजले दुःख माझ्या अंतरी असावे तू सहन का करावे ते असती माझे नयनाश्रू धार नयनी तुझ्या का असावी दाह दुःखाचा मी पेटवीला रुदन तू का करावे भिजवीले नयन माझे कितीतरी करणार नाही ओले ते […]