Daily Archives: जानेवारी 28, 2008

बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे

बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे येती आशा उफाळून उरामधे वसे छाया उदासीची नजरेमधे कुठे घेवून आलो नशिब माझे होतो मी तुझ्या दुनियेमधे बोलेन तर ऐकवीशी दुषण तुझे नयनी माझ्या आंसवे येती असती माझ्या दुःखाचे साथी मन ही नाही नाही आशा मनात आहे फक्त मी अन माझा एकांत नसे कसली नाराजी तुझ्याशी अन दुराग्रह तुझ्या दुनियेशी […]