Daily Archives: जानेवारी 31, 2008

जीवनाची फुलबाग करावी

जीवनाची फुलबाग करावी मनाशी मन मिळवून प्रीती करावी काही सुखदायी प्रतीज्ञा करावी लज्जा कसली भिती कसली जगण्या पुर्वी मरणे कसले लांबच लांब सांवल्या पाहून आनंदी आनंद भोवताली पाहून जीवनाची फुलबाग करावी सुखे येती सुखे जाती उभी राहाती दुःखे सामोरी आशा झाल्या एकाकी सांगु पाहे जिंदगी उमेद प्रजोलित करावी विसरून जावे मनातून अपमानाचे शल्य एकांताला स्वर्ग […]