Daily Archives: मार्च 1, 2008

म्हणून म्हणतो नका घालूं वाद

जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार शक्य कसे झाले असते ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीणे अन शिवरायाना तोरणा जिंकणे संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी करूनी अमेरिकेची वारी अचंबीत केली जनता सारी देवूनी भाषणे आध्यात्मावरी झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद कोण असती ते शिवाय विवेकानंद जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान […]