Daily Archives: मार्च 5, 2008

नको तू जावू मला विसरून

चालले मी पुरी हताश होवून तुझ्या दुनिये पासून दूर नको तू जावू मला विसरून बहार येई फुलबागेला भ्रमर गातील तुझ्या गुणांना येतील कधी एकांती उदास तुझ्या आठवणी कधी बहार पाहिली होती कधी प्रीतही केली होती येतील अश्रू माझ्या नयनी चालले मी पुरी हताश होवून तुझ्या दुनिये पासून दूर निघून तू जाताना ने माझ्या सदभावना कुणाशी […]