Daily Archives: मार्च 6, 2008

गोव्याची ज्यूली आणि तिची श्रद्धा

” मी एक साधारण माणूस आहे.फक्त मी ज्याच्यावर विश्वास ठेवते,ज्यांच्यावर माझी श्रद्धा आहे त्यांवर मी लक्ष ठेवते.” “ज्युली तू किती ग्रॆट आहेस ” असं मी तिला म्हणालो. त्याचं असं झालं, माझी मोठी वहिनी गोव्याची.पेडण्याला तिचे आईवडिल राहायचे.लहानपणी माझ्या वहिनी बरोबर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी अनेक वेळा गेल्याचं आठवतं. उन्हाळ्यात विशेष करून गोव्यात फळफळावळ,फुलं आणि […]