Daily Archives: मार्च 10, 2008

वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू

नेत्री माझ्या सामावूनी वाटे तुला वचन देवू मनी माझ्या बसवूनी वाटे कशी तुझ्यावर प्रीत करू नाही कधी अपेक्षली साऱ्या जगातली खूषी थरथरत्या ओठानी फक्त मागितले एक स्मित वाटे बसवूनी तुला समोर करावी तुझी खुषामत नये सुटू साथ तुझी वाटे तुला शपथ देवू देवूनी तुला सर्व सुखे वाटे तुझेच दुःख घेवू कशा प्रकारे माझी प्रीत तुझ्यावरती […]