Daily Archives: मार्च 11, 2008

मी शिकले माझ्या वडलांकडून

“काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं  कसं झालं, ते पण.”   ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले. त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी […]