Daily Archives: मार्च 13, 2008

प्रो.देसायांना वाटतं……..

आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.बरेच दिवस तळ्यावर त्यांची भेट झाली नाही तेव्हां म्हटलं बरं तर आहे ना त्याना!. भाऊसाहेब वाचत बसले होते.मला पाहून त्याना बरं वाटलं असावं. मी म्हणालो, “भाऊसाहेब काय वाचता?विशेष काही तरी विषय असणार.” भाऊसाहेब म्हणाले, “खूप दिवस टी.व्ही वर ग्रीनहाऊस इफेक्ट, एनव्हायरनमेंट, ग्लोबलवारमींग असे मोठे मोठे शब्द कानावर येतात.म्ह्टलं काय आहे […]