Daily Archives: मार्च 15, 2008

असावी अशी माझी प्रिया

कधी काळी विचार आला माझ्या मनी असावी अशी माझी प्रिया चंद्रमुखी आहेस तू अगदी तशी विचार आला माझ्या मनी नसे काही लिखीत नसे कसली शपथ नसे कसली नाराजी नसती कसली वचने चेहरा असे भोळा भाळा निष्पाप अर्थ दिसे डोळा असेच तुला कल्पुनी विचार आला माझ्या मनी असावी अशी माझी प्रिया चंद्रमुखी खुषीची ती सहकारी दुःखाची […]