Daily Archives: मार्च 19, 2008

इट मेक्स सम सेन्स…….आठवण.

शिला मला म्हणाली, “मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा.” असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती. मी म्हणालो, “शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे.” शिला म्हणाली, “चव्वेचाळीस वर्षावर […]