Daily Archives: मार्च 23, 2008

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं “तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?” त्यावर तो म्हणाला, “त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे.” मी त्याला हे ऐकून म्हणालो, “अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?” हंसत,हंसत मला म्हणाला, “आध्यात्म” ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू […]