Daily Archives: मार्च 25, 2008

“अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया”

“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.” “करून हे एव्हडे सारे कुणी जरी पडे आजारी सेवेच्या कर्तव्या सारखे कर्तव्य वाटे फारच न्यारे” मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची […]