Daily Archives: मार्च 27, 2008

गं! राहू मी कसा भानावरी

पाहूनी तुला मजसमोरी केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी पदर तुझा तू न सांवरी गं! राहू मी कसा भानावरी नयन तुझे बिलोरी जांबापरी ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी  गं! राहू मी कसा भानावरी पाहूनी तुला मजसमोरी हंसणे तुझे जणू वीज चमकणे श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे पाहूनी तुला मजसमोरी गं! राहू […]