Daily Archives: मार्च 30, 2008

समजू नां ही प्रेमाचीच सरशी

पाहूनी मला तू अशीच हंसशी समजू नां ही प्रेमाचीच सरशी म्हण हवे तर मला परदेशी बावळा अथवा म्हणशी मला अपरशी खूळा मला बनवूनी सत्य मनातले लपवीशी समजू नां ही प्रेमाचीच सरशी मग्न होवूनी  हरवून बसशी चालती फिरती जणू प्रतिमा जशी भाव प्रीतीचे अन नजर हवी तशी समजू नां ही प्रेमाचीच सरशी श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया) […]