Daily Archives: जुलै 4, 2008

तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं

तुझ्या सारखा अन तुझ्या सारखा हवा प्रियकर मला तुझ्या वरती अन तुझ्या वरती करू दे प्रीति मला छेडूनी तारा मन माझे डोलवूं तुझ्याचसाठी गीत नवे गाऊं तुझेच विचार अन तुझ्याच स्मृति असती माझ्याच त्या मिळकती पापण्याच्या घरात अन स्वप्नाच्या दुनियेत राहूदे सदैव मला तुझ्याच नजरेत माझेच स्थान असे तुझ्याच हृदयात प्रसिद्धी मी पावले तुझाच शहरात […]