Daily Archives: जुलै 8, 2008

काय समजू तू असशी कोण

बहरले जीवन माझे तुझ्यामुळे काय समजू तू असशी कोण मनाच्या वाळवंटी फुलला बगिच्या तुझ्यामुळे काय समजू तू असशी कोण भटकत होतो मी एकटा कुणी मित्र ही नव्हता सांगू कुणा मी मनातले कुणी ऐकणारा नव्हता ठेऊ कुणावरी मी भरवंसा कुणी लपवीणारा नव्हता कुठले स्वप्न मी माझे समजू कुणा माझे प्राण समजू कुणा माझी जान समजू घुंघट […]