Daily Archives: जुलै 12, 2008

ती तर पर्‍याहूनी ही देखणी

दूर दूर दरीतून येई पाउलांची छमछ्म ह्या वार्‍याच्या झूळकेतून येई कंगणाची खणखण एक चेहरा जो स्वप्नी येई येता जाता मन माझे खुलवी कोर्‍या कागदावरी लिहाया शिकवी हळू हळू मला ती शायर बनवी ती तर पहाटेची पहिली किरण नव्हे तर पाणवट्यातील जणू कमळ तिला पाहूनी मी राहिन गात ती तर माझी जीवन गझल धडधड करूनी हृदया […]