Daily Archives: जुलै 14, 2008

विचाराच्या पलिकडले.

  प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.माझीत्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही. मी त्यांना सहजच म्हणालो, “कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा” थोडासाचा विचार करून ते म्हणाले, “मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो. एकोणीशे सत्तरच्या […]