Daily Archives: जुलै 16, 2008

दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे

  असेल जर तुझ्या मनात यायचे दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे ठरविले मी हरक्षणी तुजसम रहायचे घे घे रे! सजणा आधार माझ्या हाताचे साथ देई मोर मोरणीला अन घन वर्षाला साथ देई नाव नदीला अन पवन ऋतूला असेल जर तुझ्या मनात यायचे दे दे गं! सजणी आधार तुझ्या हाताचे हंसरा तुझा चेहरा खुलवी […]