Daily Archives: जुलै 21, 2008

बाग बहरूनी गंध देते फुलांचा

बाग बहरूनी गंध देते फुलांचा सागर उफाळूनी बूंद देई वर्षाचा त्याचे म्हणावे जीवन जो दुसर्‍या देई आनंद जीवनाचा नसशी जरी सूर्य तळप तू होऊनी दिपक फुल मिळो वा कांटे सत्याची तू आस पकड मिळते प्रीति मनाला नयनी पूर येई अश्रुंचा त्याचे म्हणावे जीवन जो दुसर्‍या देई आनंद जीवनाचा बाग बहरूनी गंध देते फुलांचा सागर उफाळूनी […]