Daily Archives: जुलै 23, 2008

कुणी करील का प्रीति मजवरती

  कसे मन जिंकतात लोक कुणाचे कुणी देईल का मला धडे प्रीतिचे कुणी करील का प्रीति मजवरती देऊनी वचने करिल का ती पुरी अशीच स्वप्ने ठेऊनी नयनी भटकंती करीतो मी रानीवनी काय म्हणावे ह्या नशिबाला प्रीत देईना ती सुंदर बाला कसे मन जिंकतात लोक कुणाचे कुणी देईल का मला धडे प्रीतिचे नसे पाहिला मी पाऊस […]