Daily Archives: जुलै 30, 2008

का झाला कठिण मार्ग जीवनाचा

का झाला कठिण मार्ग जीवनाचा जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा असे नसावे की जीवनी प्रेम नसावे किंतू जीवनात कसलेही जीवन नसावे का सुचले जावे मनी निर्णय घेण्याचा जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा मिळवूनी तुला रे सजणा जाशी तू रूसूनी खूष मी माझ्या मनी जाशी मला तू रडवूनी पापण्यातील स्वप्न देईल का मंत्र जगण्याचा […]