Daily Archives: जानेवारी 3, 2009

थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर

थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर मागीले तुजवळी ते तर फार नसे जो प्राण द्दायचा ते तर वचन नसे नको ते मागणे आता या उप्पर थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर काटकुळ्याने बनलेले छोटेसे छप्पर अंगणी माझ्या असावा एक झूला सुगंधी मातीचा असावा एक चूला थोडी थोडी आग आणि थोडा धूर थोड्याश्या जमीनीवर थोडेसे अंबर […]