Daily Archives: जानेवारी 5, 2009

एका ऑफिस-सेक्रेटरीची कैफियत

“ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं.” माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे. “तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? ” असं मी विचारल्यावर ती म्हणाली, “मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे […]