Daily Archives: जानेवारी 7, 2009

उजाळा देती माझ्या स्मृतिना

फिरूनी शोधूनी वाटे माझ्या मना ते फुरसतीचे दिवस अन रात्र उजाळा देती माझ्या स्मृतिना थंडीतले उन कोवळे असे अंगणी ओढूनी तुझा पदर माझ्या नेत्रावरी पहूडलो असता अन कुशी वळताना उजाळा देती माझ्या स्मृतिना गरमीच्या रात्री वाहती थंड वारे घेऊनी सफेद चादर माझ्या अंगावरी पडूनी छतावरी तारे मोजीत असताना उजाळा देती माझ्या स्मृतिना किर्र रानातल्या त्या […]