Daily Archives: जानेवारी 15, 2009

जेव्हा मन आणि हृदय आकर्षित होतं.

  “जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो.पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो. असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.” मनोहर पहिल्या पासून हुषार म्हणून समजला जायचा.त्याच्या डोक्यातल्या कल्पना आणि त्याचं […]