Daily Archives: जानेवारी 23, 2009

हजेरीची ताकद

“हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच “असणं” काही “करणं” नाही” “असण्यावर” माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळआलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे कौलं तुटून घरं उजाड झाली होती.त्यादिवसात कोकणात नाही तिकडची गरबी असायची. असा निसर्गाचा कोप झाल्यावर […]